हा 60 seconds चा Diwali WhatsApp plan Check करा. तुमचं shop WhatsApp वरून किती customers miss करतंय, आणि या Diwali ला ते कसं थांबवायचं, याचा तुमच्या shop साठी बनवलेला custom plan लगेच मिळेल.
खालील पर्यायावर क्लिक करताच तुमचा customized चेक सुरू होईल:
अनेक दुकानदारांची विक्री फक्त योग्य सिस्टीम नसल्यामुळे थांबून राहते.
तोपर्यंत customer ने दुसऱ्या shop मधून खरेदी केलेली असते किंवा त्याचा मूड निघून जातो.
पण एकेकाला पाठवताना 50 वरच थांबलात. बाकी 1,950 पर्यंत तुमची दिवाळी ऑफर पोहोचलीच नाही.
Staff ने job सोडला किंवा गैरहजर राहिला, आणि त्याच्यासोबत तुमचे मौल्यवान customers पण गेले.
कारण Diwali च्या गर्दीत कोणालाच वेळेवर follow-up करायला वेळ शिल्लक नव्हता.
यात तुमच्या मेहनतीची कमी नाही. Personal WhatsApp एवढ्या ग्राहकांसाठी बनलेलंच नाही.
Official WhatsApp API ने हेच सगळं 100% automatic आणि सुरक्षित होतं!
दोन्ही WhatsApp च आहेत. पण Diwali सारख्या मोठ्या हंगामात खरा फरक इथे पडतो:
| वैशिष्ट्य | Personal / Business App | Official WhatsApp API (10xBizFunnel) |
|---|---|---|
| Bulk Messaging | एकेकाला किंवा 256 जणांच्या ब्रॉडकास्टवर मर्यादित | एकाच क्लिकमध्ये हजारो ग्राहकांना थेट मेसेज |
| Number Ban चा धोका | जास्त मेसेज पाठवल्यास कायमचा बॅन | Zero Risk — Meta Verified Official Route |
| AI 24/7 Auto-Reply | फक्त बेसिक Away Message | स्मार्ट AI बॉट ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देतो |
| Multi-Agent Support | एका वेळी 1-2 फोन्सवर | संपूर्ण स्टाफ एकाच नंबरवरून काम करतो |
10xBizFunnel मध्ये आम्ही व्यवसाय मालकांना आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अशी डिजिटल सिस्टम बनवायला मदत करतो, जी दिवाळी आणि सणासुदीच्या काळात customers पर्यंत वेळेत पोहोचते. WhatsApp, AI आणि automation चा योग्य वापर करून तुमचा व्यवसाय सुरळीत आणि जलद वाढेल.
फक्त 60 सेकंदांचा चेक करा. तुमच्या दुकानात नेमके कुठे कस्टमर्स मिस होत आहेत ते जाणून घ्या.