🪔Jewellery, Saree, Clothing, Electronics, Furniture आणि Home Appliances shop owners साठी खास🪔
🎁 विनामूल्य Diwali Guide

धन्यवाद! हा तुमचा Free Diwali WhatsApp Guide

सध्या आमचा paid automation setup तुमच्यासाठी योग्य नसेल किंवा तुमच्याकडे कागदपत्रे नसतील, तरीही personal WhatsApp किंवा Business App वापरून या दिवाळीला विक्री कशी वाढवता येईल, ते खालीलप्रमाणे सुरू करा:

आजपासूनच करता येतील अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी:

  1. WhatsApp Business App वापरा (personal WhatsApp नाही). त्यात दुकानाचा पत्ता, वेळ आणि कॅटलॉग (Catalog) व्यवस्थित अपडेट ठेवा.
  2. Diwali collection चे photos रोज Status वर टाका: सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 2-3 नवीन प्रॉडक्ट्स स्टेटसवर ठेवा. ग्राहकांचे स्टेटस व्ह्यूज खूप जास्त असतात.
  3. Quick Replies सेट करा: किंमत, पत्ता, गुगल मॅप लोकेशन, आणि दिवाळी डिस्काउंट ऑफरचे क्विक रिप्लाय (उदा. /price, /offer) सेव्ह करून ठेवा.
  4. ग्राहकांना Labels लावा: Business App मध्ये "New Lead", "Advance Paid", "Order Ready" अशी लेबल्स द्या, जेणेकरून कोणाचा फॉलो-अप बाकी आहे ते एका दृष्टिक्षेपात दिसेल.
  5. खरेदीनंतर Google Review ची लिंक पाठवा: बिलिंग झाल्यावर लगेच ग्राहकाला WhatsApp वर रिव्ह्यू लिंक पाठवा. यामुळे पुढच्या दिवाळीला गुगल सर्चवरून अनेक नवीन ग्राहक मिळतील.

Official WhatsApp API हवा असल्यास काय करावे?

Official WhatsApp API आणि ब्लू टिक / ग्रीन टिक व्हेरिफिकेशनसाठी बिझनेस रजिस्ट्रेशन आवश्यक असते.Udyam Registration भारत सरकारच्या अधिकृत पोर्टलवर अगदी मोफत 10 मिनिटांत होते.

काही शंका असल्यास किंवा मदत हवी असल्यास:

💬 WhatsApp वर थेट प्रश्न विचारा